रत्नागिरी
: तालुक्यातील गणेशगुळे येथील सौ. लक्ष्मी नरहरी पटवर्धन (वय ६५) यांचे २५
फेब्रुवारी रोजी पहाटे निधन झाले. दुपारी अमरधाममध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार
करण्यात आले. यावेळी पावस दशक्रोशीतील अनेक लोक उपस्थित होते. आप्त, स्नेहीजनांनी
पटवर्धन कुटुंबीयांचे सांत्वन केले. लक्ष्मी पटवर्धन यांच्या पश्चात पती, मुलगा, मुली, जावई, नातवंडे, दीर, जाऊ, पुतण्या, पुतणी
असा मोठा परिवार आहे.
No comments:
Post a Comment