Sunday 18 October 2015

मराठी भाषा टिकविण्यासाठी जिल्हा संमलने आवश्यक – रामदास फुटाणे



रत्नागिरी - ``मराठी वाचन संस्कृती तसंच भाषा टिकविण्यासाठी यापुढे छोट्या छोट्या बाल आणि कुमार साहित्य संमेलनांची गरज आहे. राज्याच्या प्रत्येक भागात साहित्यनिर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात अशी तीन दिवसांची संमेलने भरविली जावीत आणि त्यासाठी शासनाने प्रत्येक जिल्हा परिषदेला २५ लाखांचे अनुदान दरवर्षी द्यावे``, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे यांनी आज (ता. १८ ऑक्टोबर) रत्नागिरीत व्यक्त केले.
कोकण मराठी साहित्य परिषदेने आयोजित केलेल्या रत्नागिरी जिल्हा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते. आज ाळनाका येथील स्वयंवर ंगल कार्यालयात संेलन झाले. याप्रसंगी उद्घाटक ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर, स्वागताध्यक्ष खासदार विनायक राऊत, दार उदय सांत, साहित्यिक र्िला पवार, कवी अरुण म्हात्रे, विश्वस्त अरुण नेरूरकर, भास्कर शेट्ये, कवी केशवसुत स्ारकाचे अध्यक्ष अण्णा राजवाडकर,  केंद्रीय अध्यक्ष डॉ. हेश केळुसकर, कार्याध्यक्ष सौ. निता कीर, कार्यवाह प्रशांत परांजपे, संेलन प्रुख गजानन पाटील, जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश खटावकर, शाखाध्यक्ष प्रा. चंद्रोहन देसाई उपस्थित होते.
      श्री. फुटाणे म्हणाले, ``धुभार्इंनी जे रोपटे लावले त्याचा वटवृक्ष झाला आहे. कोकणात चैतन्य निर्ाण झाले. वाचन संस्कृती वाढण्यासाठी साहित्यिकांनी का केले पाहिजे. १९९० ते २००० पर्यंत अ. भा. राठी साहित्य संेलनाचे  ध्यक्ष काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून रहायचे. पण २००० नंतर ही स्थिती बदलली. अनुभूती, प्रज्ञा आणि प्रतिभेच्या संगातून सर्जन होते. त्याने साहित्यिकांची उंची वाढते. पूर्वी केवळ साहित्यातून ाहिती िळायची. लोकांच्या सुख-दुःखाच्या कल्पना सजून घेतल्या पाहिजेत. ात्र साहित्यिकांच्या डोक्यात हवा जाते. ृत्यूनंतर १०० वर्षांनी ज्याचे लेखन वाचले जाते तो खरा साहित्यिक. श्रींत, साहित्यिक आणि शिक्षकांची ुले इंग्रजी ाध्यांच्या शाळांध्ये शिकतात. राठीचा बळी देऊन इंग्रजीचे लाड नको. पूर्वीच्या काळी दुष्काळ, गरिबीध्ये आत्हत्यांचे प्राण की होते. पांडुरंगावर भार सोपवून सर्वजण जगत होते. आता ानसिक दुर्बलतेुळे आत्हत्या वाढल्या. ही दुर्बलता दूर करण्याची जबाबदारी साहित्यिकांची आहे. साहित्यिकांनी ८० टक्के साहित्यासाठी आणि २० टक्के काम ाजासाठी का केले पाहिजे. आता ज्ञान,  ाहिती,  नोरंजन सहज उपलब्ध असल्याने साहित्यिकांची जबाबदारी वाढली आहे. ुलांना वाचनाची गोडी लावण्यासाठी बालसाहित्य संेलने आवश्यक आहेत. बालकुार साहित्य संेलनासाठी शासनाने परिपत्रकानुसार २५ लाख रुपये साहित्य हांडळाला देऊ केले, पण महामंडळाने त्यांनी संेलन घेणार नाही, असे सांगितले. अशा स्थितीत आताच्या काळात बालकुार साहित्य संेलने जास्तीत जास्त झाली पाहिजेत. शाळेतील २५-३० ुलांसोबत कार्यशाळा स्वरूपात साहित्यिक, लेखक संवाद साधू शकतील,  असे बालकुार साहित्य संेलनाचे स्वरूप हवे.  येथील युवा कवी, साहित्यिकांची संेलने रत्नागिरीबाहेर झाली पाहिजेत. पुण्याुंबईतून येऊन काही बोलण्यापेक्षा इथल्या युवकांना काय वाटते, ते काय लिहितात हे दुसऱ्यांना कळले पाहिजे. अभिनेते दुष्काळग्रस्त भागात दत करताहेत. पण किती साहित्यिक दुष्काळी भागात फिरकले?  शेतकऱ्यांच्या आत्हत्येवर एखादी कविता करून साहित्यिक थांबतात. या कवितेतून आनंद िळतो. पण ृत्यूच्या घटनेचे दुःख आपण सजून घेत नाही. वर्षातले किान १५ दिवस तरी सााजिक बांधिलकी म्हणून दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी साहित्यिकांनी द्यावेत. आचार्य अत्रे हे साहित्यिक होते पण संयुक्त हाराष्ट्राच्या चळवळीचे नेतृत्व त्यांनी केले. जात, धर् आणि राजकारण बाजूला ठेवून साान्य ाणसाच्या आत्म्याचा आवाज साहित्यातून उटला पाहिजे.``
शासनाचे पुरस्कार परत देणाऱ्या साहित्यिकांवर श्री. फुटाणे यांनी टीका केली. ते म्हणाले,  ``आजचे साहित्यिक कोणत्या चळवळीत आहेत का? दाभोळकर, पानसरे, कलबुर्गींची हत्या झाली तेव्हा यांनी पुरस्कार परत केले नाहीत. आता शासनाचे पुरस्कार परत दिले जाते आहेत. पण अशा चळवळीध्ये ज्या साहित्यिकांनी का केले आहे, त्यांनाच पुरस्कार परत देण्याचा अधिकार आहे. एकाने तर पद्मश्री परत दिला पण पद्मभूषण ठेवला आहे. आता हाराष्ट्रात पुरोगाी कोण आणि प्रतिगाी कोण? याचा पत्ताच लागत नाही, अशी स्थिती आहे.``
िता कीर म्हणाल्या, ``डिसेंबर १९९० ध्ये अ. भा. राठी साहित्य संेलनाच्या अध्यक्षपद निवडणूक प्रक्रियेत उपेक्षेचे वातावरण अनुभवले. त्याुळेच धुभार्इंनी कोकणातील साहित्यिकांना न्याय देण्यासाठी संस्था स्थापन केली. कोसापने गांभर्याने का केले. ालगुंडला केशवसुतांचे स्ारक तीन वर्षांत उभारले. रौप्यहोत्सव साजरा करताना भविष्यात बोली भाषा, कोकण साहित्य को आणि नियोजनबद्ध पद्धतीने का करायचे आहे.``
कवी अशोक नायगावकर यांनी िश्किल भाषणात हाकवी केशवसुत, लोकान्यांचे स्रण केले. `सावध ऐका पुढल्या हाका` या केशवसुतांच्या ओळी उद्धृत करून त्यांनी सांगितले की, १०० वर्षांपूर्वी टिळक, डॉ. आंबेडकर, शाहू हाराजांना सावधानता कळली. लंडनध्ये हेमिंग्वेचे जुने घर जतन करून ठेवले आहे. तिथे वडापावच्याही शाखा पाहिल्या. युवकांनी हे शिकले पाहिजे. त्या लोकांना आपल्या उद्योगाचे वेड लावता आले पाहिजे. साहित्य हे सर्वश्रेष्ठ आहे. डॉ. आंबेडकरांनी लंडनध्ये
पाण्यातून पाव खाल्ला होता. त्यांचे घर ी पाहिले तेव्हा `भीा तुझी सावली अंगावर पडली आणि उजेड झाला` अशा ओळी स्फुरल्या. आज सांस्कृतिक सजगता वाढली पाहिजे.``
कोसापचे कार्य उल्लेखनीय आहेच. पण पुढील काळात लागणारे सर्व सहकार्य करू, असे आश्वासन खासदार विनायक राऊत यांनी दिले. उदय सांत म्हणाले, ``राठी भाषा राज्यंत्री होतो. त्या वेळी बालसाहित्य संेलनासाठी परिपत्रक काढले. ात्र दुर्दैवाने त्यावर कार्यवाही झाली नाही. राठी भाषेला अभिजात दर्जा िळवण्यासाठी राठी भाषेतून केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला. पण तो इंग्रजीतून हवा म्हणून त्यात सहा हिने गेले. हा दर्जा िळण्यासाठी खासदार राऊत यांनी आता प्रयत्न करावेत आणि पुढील साहित्य संेलनापूर्वी तो िळवून द्यावा. पुढील वर्षी येथे राज्यस्तरीय विद्यार्थी साहित्य संेलन ोठ्या ैदानावर भव्यदिव्य स्वरूपात घेणार आहे.``
डॉ. केळुसकर यांनी अ. भा. राठी साहित्य संेलनात १९९० ध्ये कोकणातून केवळ २ तदार होते असे सांगितले. बेळगाव, निपाणी आणि कोकणातील साहित्यिकांना विचारले जात नाही. कोकणात आज तिसरी पिढी कोसापध्ये सक्रिय आहे. कोसापने कोकणची वाङ्यीन अस्िता जपली असून युवा शक्ती, हिला साहित्य संेलनाचे योगदान ोठे आहे. कवी केशवसुतांचे स्ारक कोसापने निर्ाण केले. त्यांनी लिहिलेली एक तुतारी द्या ज आणून ही कविता गाजली. त्याुळे कोकण रेल्वेच्या एका गाडीला तुतारी एक्स्प्रेस असे नाव द्यावे, अशी कोसापची जुनी ागणी पूर्ण करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
उद्घाटन समारंभात कोसापच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. संस्थापक धु ंगेश कर्णिक यांच्या खांद्याला खांदा लावून का करणारे व पहिल्या दिवसापासूनचे सहकारी व विद्यान विश्वस्त अरुण नेरूरकर,  केशवसुत स्ारक ितीचे अध्यक्ष अण्णा राजवाडकर, डॉ. वि. . शिंदे, भास्कर शेट्ये  यांचा सपत्नीक हृद्य सत्कार सोहळा रंगला. या वेळी लेखिका स्िता राजवाडे, श्रीती शेट्ये, दाभोळ येथील अण्णा शिरगावकर यांचाही यथोचित सत्कार केला.
त्यानंतर बोली भाषांचा परिसंवाद रंगला. याध्ये अध्यक्ष व रत्नागिरीच्या ाहेरवाशRण साहित्यिक उर्िला पवार म्हणाल्या, बोलीभाषेवर अभ्यास सुरू आहे. लेखकाला संपवून टाकावा अशी ओरड करणारी भाषा योग्य नाही. कोकणात चार जिल्ह्यात गावोगावी वेगवेगळ्या भाषा आहेत. अनेक बोली भाषा आहेत. पूर्वी कुडाळी असलेली भाषा आता ालवणी म्हणून प्रसिद्ध आहे. या भाषांचे पुस्तक व्हावे व नाटकांतून भाषा पोहोचवावी.
डॉ. निधी पटवर्धन यांनी दालदी कोकणी भाषेविषयी सांगितले.  ुस्लि च्छीारांची ही भाषा आहे. यात म्हणी, वाक्प्रचार आहेत. आठ स्वर व ३१ व्यंजने आहेत. च्छीार व्यावसायिकांच्या दतीने शब्दकोश करता येईल. त्यासाठी अभ्यास केला पाहिजे.
संगेश्वरी बोलीसंदर्भात गेली २५ वर्षे का करणारे आनंद बोंद्रे यांनी सांगितले की, या बोलीतून करणुकीचे १५०० प्रयोग केले असून आकाशवाणीवर गावगप्पा कार्यक्रातून या भाषेचा प्रसार करत आहे. याध्ये अत्यल्प साहित्य आहे. पण एक-दोन वर्षांत नाटक लिहिणार आहे. युवकांनीही लेखन केल्यास भाषेचा जास्त प्रसार होईल.
डॉ. बाळासाहेब लबडे यांनी खारवी भाषेवर ाहिती दिली. कवी ोहन पाटील खारवी भाषेतून लेखन करताहेत, असे त्यांनी सांगितले. च्छीारांची ही भाषा संस्कृत नाग वंशापासून आली आहे. किनारपट्टीच्या २६ गावांध्ये ती बोलली जाते. क्रियापदाची रूपे बदलतात. व्याकरणाची रूपके बदलतात,  असे त्यांनी सांगितले आणि ोबा,  आयला सचिन तेंडुलकर या कविता व च्छीारांध्ये शोले यांचे सादरीकरण केले.
च्छींद्र कांबळी यांनी ालवणी भाषा सातासुद्रापार नेली. पण त्यांची उणिव भासत आहे, असे लेखक, दिग्दर्शक मिलिंद पेडणेकर यांनी सांगितले.
………………..

ग्रंथदिंदडी, परिसंवादाने रत्ननगरी दुदुली

कोकण राठी साहित्य परिषदेच्या रौप्यहोत्सवानिित्त आयोजित रत्नागिरी जिल्हा साहित्य संेलनाध्ये आज ग्रंथदिंदडी, परिसंवाद आणि ुक्त काव्यकट्टा युवकांच्या सादरीकरणाने बहरला. सकाळी साडेआठ वाजता ारुती ंदिर येथील छत्रपती शिवाजी हाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून ग्रंथदिंदडीला प्रारंभ झाला. संेलनाचे अध्यक्ष, स्वागताध्यक्ष, उद्घाटक आणि शेकडो विद्याथ्र्यांच्या उपस्थितीत दिंदडी सुरू झाली. चाळकेवाडी येथील शिवनेरी ढोलपथकाने गजर केला. पटवर्धन हायस्कूलच्या संजीवन गुरुकुलच्या पन्नास विद्यार्थ्यांनी बर्ची नृत्य सादर करून वाहवा िळवली. ग्रंथदिंदडी ाळनाका येथील स्वयंवर ंगल कार्यालयात दाखल होताना सुवासिनींनी पालखीतील ग्रंथांचे पूजन केले.

--------------




No comments:

Post a Comment