रत्नागिरी : आनंदीबाई प. अभ्यंकर बालमंदिरामध्ये बालदोस्तांचे
औक्षण करताना मुख्याध्यापिका मीना रिसबूड.
|
Wednesday, 15 June 2016
अभ्यंकर बालकमंदिरात मुलांचे स्वागत
आगाशे विद्यामंदिरात पहिल्या दिवशी पाठ्यपुस्तकांचे वितरण
रत्नागिरी : शहरातील भारत शिक्षण मंडळाच्या कृष्णाजी चिंतामण आगाशे प्राथमिक विद्यांमदिरामध्ये पहिली,
दुसरीच्या विद्यार्थ्यांना मोफत शालेय पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले.
ढोल-ताशे वाजवून नवागतांचे स्वागत शिक्षकांनी केले आणि विद्यार्थीही खूष झाले.
रत्नागिरी :
आगाशे विद्यांमदिरात पहिल्या दिवशी पाठ्यपुस्तक
वितरणावेळी पुस्तकांसह
विद्यार्थी आणि मागे उभे पदाधिकारी आणि शिक्षक.
|
नव्याने शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना गुलाबपुष्पही देण्यात आले. शाळेची गोडी लागावी
याकरिता दरवर्षी शाळेत हा उपक्रम राबवला जात आहे. या वेळी दादा वणजू यांनी
सांगितले की, पालकांनी आपल्या पाल्यावर कोणतीही गोष्ट लादू नये व मोठ्या अपेक्षा बाळगू
नयेत. मुलांना ज्या
गोष्टीत जास्त आवड आहे त्यासाठी प्रोत्साहन द्यावे. यातून मुले चांगले शिकतील.
Subscribe to:
Posts (Atom)