कोकण रेल्वेचे दुपदरीकरण आणि विद्युतीकरण, मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण,
सागरी महामार्गाची चाचपणी, रत्नागिरीत सुरू होण्याची शक्यता असलेली विमानसेवा आणि
दृष्टिपथात आलेली सुलभ आणि जलद जलवाहतुकीची योजना प्रत्यक्षात आली, तर येत्या
दोन-तीन वर्षांत कोकणात सर्व तऱ्हेच्या दळणवळणाचे मोठेच जाळे निर्माण होणार आहे. त्याचा
स्थानिक कोकणवासीयांच्या विकासाच्या दृष्टीने फायदा उचलला जाणार का आणि एकंदरीतच
कोकणाला दळणवळणाचे हे जाळे पेलणार का, हा प्रश्न आहे.
...................
महाराष्ट्र टाइम्समधील या संपूर्ण लेखासाठी पाहा खालील लिंक -
No comments:
Post a Comment