Monday 6 February 2017

जैतापूरची संधीकेंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प वादग्रस्त ठरला असला, तरी तो आता आकार घेऊ लागला आहे. प्रकल्पाविरोधात अखेरपर्यंत लढा देण्याचा स्थानिकांचा निर्धार आणि त्यांना शिवसेनेचा पाठिंबाही कायम आहे. काँग्रेस आणि भाजप हे प्रमुख पक्ष मात्र प्रकल्पाचे समर्थन एवढ्याच भूमिकेत वावरत आहेत. प्रकल्पामुळे निर्माण होणाऱ्या अनेक संधींचा फायदा स्थानिकांना करून देण्याकडे त्यांचे लक्ष गेलेले नाही.
.........................


No comments:

Post a Comment